सर्च इंजिन्स कसे कार्य करतात? – क्रॉलिंग, इंडेक्सींग आणि रँकिंग समजून घ्या सहज सोप्या शब्दात…

access_time 2020-09-01T14:43:05.007Z face Abhay
सर्च इंजिन्स कसे कार्य करतात? – क्रॉलिंग, इंडेक्सींग आणि रँकिंग समजून घ्या सहज सोप्या शब्दात… माझी मुलगी मनुश्री,मागच्या वर्षी पाचव्या वर्गात असतांना तिच्या कंप्युटर विषयाच्या च्या पुस्तकात हा धडा होता.म्हणजेच CBSE च्या २०१९ च्या पाचव्या वर्गाच्या सिलॅबस मध्ये हा विषय शिकवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या...